Saturday, June 13, 2020

कोरोना वैश्विक महामारी संकटाला घाबरू नका

कोरोना वैश्विक महामारी हे गेल्या 8 महिन्यापासून जगभरात भरपूर प्रमाणात पसरलेला आहे. जगात इतकं संकट निर्माण झाले की लॉकडाऊन करावा लागला. हे लॉकडाऊन करून सुद्धा ही संख्या अजून वाढतच चालली आहे. लोकांमध्ये भीतीचा वातावरण निर्माण झाला त्यामुळे काही लोकं धक्क्याने मृत्यू झाले तर काही उपचारा दरम्यान मृत्यु झाले 
भारतामध्ये कोरोनाचा संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे पण आपल्या देशात बरे सुद्धा म्हणजे कोरोनामुक्त सुद्धा खुप जण चांगले होत आहेत. लोकांना सांगायचे तात्पर्य एवढंच की तुम्ही तुमच्या मनात भीती बाळगू नका शासनाच्या आदेशाचे पालन कर,रोज मास्क लावा,सुरक्षित अंतर ठेवूनच एकमेकांशी संवाद साधा,सॅनिटायझर किंवा साबणाने वेळोवेळी हात स्वच्छ करा,स्वछता राखा या सगळ्या गोष्टींचे जर तुम्ही काळजी घेत असाल तर तुम्ही भीती बाळगण्याची गरज नाही.
🙏वेळ काढून वाचल्याबद्दल धन्यवाद🙏

No comments:

Post a Comment