जागतिक "मातृदिन" जगामध्ये सर्व ठिकाणी साजरा केले जाते. आई या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे. आई ही जगातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे. आपल्याला आई ने खूप काही शिकवते आई ही आपलं पहिलं शिक्षक आहे आणि आई ला आपण सर्व काही आपले मनातील गोष्टी त्याला सांगतो त्याचाशी शेयर करतो. कितीही संकटे आले तरीही आई आपल्याला खूप मदत करते धीर देते सर्व गोष्टीला मदत करते. आई वडिलांना कधीही विसरू नका मित्रांनो, आई वडील आपल्याला जेवढं प्रेम करतात आपली काळजी घेतात तेवढं या जगात कोणच आपल्याला तेवढं काळजी घेत नाहीत. त्यांचं स्थान कोणच घेऊ शकत नाही, आईचे जग हे त्यांचं मुलं आणि परिवार ह्यातच ती जग पाहत असते आई तिच्या मुलांसाठी परिवारासाठी खूप काही करते कितीही कष्ट येऊ दे संकटे येऊ दे आई कधीच घाबरत नाही,कारण आई ही आई असते.आपल्या आई वडिलांना रोज नमस्कार करा त्यांना कधी विसरू नका मित्रानो अनाथ मुलांना कळतो त्यांचं महत्व आपलं नशीब चांगलं आहे आपण खूप भाग्यवान आहोत आपल्याला आई वडील आहेत या जगात आशा खूप लोक आहेत की ज्यांना सर्व काही असून सुद्धा आई वडील विना व्यर्थ जीवन वाटतो माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे आई वडिलांना आनंदीत ठेवा त्यांची सेवा करा त्यांना आदराने बोला त्यांच्या सोबत वेळ घालवा त्यांच्या म्हातारपणी तुम्ही सहारा द्या. मातृदिन एक दिवस नाही तर रोज साजरा करा रोज आपल्या आई वडिलांना सुखी ठेवा.
"देवा सुखी ठेव तिला जिने जन्म दिले मला"
धन्यवाद मित्रांनो आपला मौल्यवान वेळ काडून माझा blog वाचल्याबद्दल
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
No comments:
Post a Comment